बाचतो दुःखी मनला

 बाचतो दुःखी मनला 

•••••••••πππ•••••••••


खुश दिसनेवाला चेहरा

नहीं रव्हत सबच खरा

लगसे बाचे पाहिजे असा

उदास अन् दुःखी चेहरा.


घाव हिरदयमा छूपाय

बस्या रव्हसेती बहूतेक

दुःख नही बाटत कोणीला

पचावसेत घाव हरेक.


लगसे बाचत रव्हतो मी

असा दुःखद हर चेहरा

दुःख उनका समजकर

करतो उनला मी हासरा.


आनंद की अनुभूति मस्त

आवती उनको जीवनमा

ध्यास ऐतरोच रव्हतो वू

हरेक मनुष्य को मनमा


लगसे बाचत रव्हतो मी

असो दुःखी निराश मनला

मदत करतो मनलका

खुशी मिलती मंग उनला.

====================

✒️ उमेंद्र युवराज बिसेन (प्रेरीत)

गोंदिया (श्रीक्षेत्र देहू पुणे)

९६७३९६५३११

Comments

Popular posts from this blog

पोवारी साहित्य सरिता भाग ५४

पोवारी साहित्य सरिता भाग ६९

पोवारी साहित्य सरिता