पोवारी साहित्य सरिता भाग ५४
पोवारी साहित्य अना सांस्कृतिक उत्कर्ष द्वारा आयोजित 💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩 आयोजक डॉ. हरगोविंद टेंभरे मार्गदर्शक श्री. व्ही. बी.देशमुख 🚩🚩🏵️🕉️🏵️🕉️🏵️🕉️🏵️🕉️🚩🚩 **************************************** 1. बाल साहित्य नाव मा का धरीसे ? ******* बहुत पयले की गोष्ट आय. ऐक गाव मा शिक्या सवऱ्या लोक नवता. येन कारण लका बडा विचित्र नाव ठेवत रवत. जसा ढेकल्या, फेकल्या काऱ्या, भुऱ्या महारू चमारु, असाच टुरू पोटू का नाव ठेवत रवत. अशीच एक अडाणी बाई आपलो टुराला धरकर नाव भरती करण इसकुल मा गयी. गुरुजी न कहीस नाव भरती होये पर येको नाव रजिस्टर मा काय लिखु. तब बाई कवन लगी, गुरुजी नाव तुम्हीच ठेय देवो ना ? गुरुजी न कही स बाई तोरो टूरा आय. नाव ठेवण को अधिकार तोलाच से. तब बाई सरमाकर कवन लगी ठणठण पाल. ओन समय इसकुल दूर दूर को गाव मा रवत. टुरु पोटू ही बडा मोठा दिसत. ऐक दिवस ठणठण पाल इस्कूलमा गयेव तब वर्ग मा टुरा टुरी जोर जोर लक हासन लग्या. अन कवण लग्या, ठणठण पाल, ठणठण पाल. ठणठण पाल ला बडी घुस्सा आई. हात पाय झाडत वापस घर चली गयेव. ओन इस्कुल का ट
Comments
Post a Comment